Headlines

Maha Mumbai Coverage

शून्य उत्पन्न असूनही ITR का भरावा? जाणून घ्या ‘झिरो ITR’ फाइल करण्याचे 5 मोठे फायदे

शून्य उत्पन्न असूनही ITR का भरावा? जाणून घ्या ‘झिरो ITR’ फाइल करण्याचे 5 मोठे फायदे

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणे म्हणजे केवळ कर भरणे असा अर्थ होत नाही. शून्य उत्पन्न दाखवणारा आयटीआर हा देखील तुमच्या आर्थिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. बँकांकडून कर्ज मिळवणे असो वा परदेशाचा व्हिसा मिळवणे, आयटीआरची कागदपत्रे सर्वत्र अनिवार्य मानली जातात. 2026 च्या आर्थिक वर्षात तुम्हाला कोणते 5 मोठे फायदे मिळू शकतात, हे समजून घेणे प्रत्येक सुजाण…

Read More
Mahakal Temple : उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात आता भस्म आरतीसाठी भरावे लागणार इतके पैसे, ऑनलाइन बुकिंगच्यावेळेतही बदल

Mahakal Temple : उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात आता भस्म आरतीसाठी भरावे लागणार इतके पैसे, ऑनलाइन बुकिंगच्यावेळेतही बदल

Mahakal Bhasm Aarti : महाकालच्या दर्शनाला दररोज लाखो भाविक जात असतात. यात भस्म आरतीला उपस्थित राहण्यासाठी भाविक विशेष प्रयत्न करतात. मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात श्री महाकालेश्वर मंदिर आहे. महाकालची भस्म आरती आपल्या मिळावी अशी इथे दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा असते. आतापर्यंत आपण अनेक सेलिब्रिटी बाबा महाकालच्या दर्शनाला गेल्याचं पाहिलं आहे. दरदिवशी भाविक महाकालच्या भस्म…

Read More
Gold Price Today : युद्ध संपले तरी गुड न्यूज नाही, आज सोनं उच्चांकाच्या… जाणून घ्या रेट

Gold Price Today : युद्ध संपले तरी गुड न्यूज नाही, आज सोनं उच्चांकाच्या… जाणून घ्या रेट

अक्षय्य तृतीया.. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी बहुतांश लोकं आवर्जून सोनं खरदी करतात. अगदी खूप जमलं नाही तरी शुभ म्हणून थोडं तरी सोनं या दिवशी विकत घेतलं जातं. हाच अक्षय्य तृतीयेचा दिवस आता जवळ आला आहे. मात्र सराफा बाजारात होणाऱ्या घडामोडी आणि सोनं-चांदीचे गगनाला भिडलेले भाव पाहून सोनं विकत घ्यायचं तर कसं असा प्रश्न…

Read More
मोठं संकट, अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर जाणे टाळाच, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर

मोठं संकट, अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर जाणे टाळाच, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर

राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. उष्णता अधिक वाढली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये 42 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेले. यासोबतच राज्यावर दुहेरी संकट असल्याचे बघायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेसोबतच काही भागात अवकाळी पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला. आज कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. सोलापूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये…

Read More
IPL 2026 Points Table: आरसीबीला विजयासह डबल फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप, राजस्थानला दे धक्का

IPL 2026 Points Table: आरसीबीला विजयासह डबल फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप, राजस्थानला दे धक्का

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 23 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरने लखनौ सुपर जायंट्सवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. आरसीबीने लखनौवर 5 विके्टसने विजय मिळवला. आरसीबीचा हा या मोसमातील चौथा विजय ठरला. आरसीबी या मोसमात 4 सामने जिंकणारी दुसरी टीम ठरली. आरसीबीआधी राजस्थान रॉयल्सने 4 सामने जिंकण्याची कामगिरी केली होती. आरसीबीला लखनौ विरूद्धच्या विजयामुळे मोठा फायदा…

Read More
इराणवर पुन्हा हल्ला? 10000 सैनिक मध्य-पूर्वेकडे रवाना, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय?

इराणवर पुन्हा हल्ला? 10000 सैनिक मध्य-पूर्वेकडे रवाना, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय?

इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम झाला आहे, मात्र हे युद्ध अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. दोन्ही देशांमध्ये आगामी काळात चर्चा होऊन करार होऊ शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हे युद्ध संपवण्याच्या बाजूने असल्याची माहिती समोर आली होती, मात्र आता अमेरिकेने मध्यपूर्वेत लष्करी उपस्थिती वाढवून परिस्थिती अधिक गुंतागुंतीची केली आहे. अमेरिकन प्रशासनाने मध्यपूर्वेत सुमारे 10000 अतिरिक्त…

Read More