दिवसभर पंखा सुरु असेल तर वीज बिल किती येते? आकडा पाहून तुमचे डोळे होतील पांढरे
याच हिशोबाने ३० दिवसांचा विचार केल्यास, एका पंख्यामुळे तुमच्या मासिक बिलात सुमारे १६० रुपयांची वाढ होते. जर तुमच्या घरात अशाच प्रकारचे ३ ते ४ पंखे असतील, ते १० तासांपेक्षा जास्त वेळ चालत असतील, तर केवळ पंख्यांमुळेच महिन्याला ५०० ते ६०० रुपयांपर्यंत बिल येऊ शकते. Source link