उद्धव ठाकरे पाठीमागच्या रांगेत का? सुप्रिया सुळेंनी सांगितलं राजकारण, सत्ताधाऱ्यांवर पलटवार
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि आमदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित होते. तत्पूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीतील नेत्यांना जेवणाचे निमंत्रण होते. या निमंत्रणानुसार उद्धव ठाकरे सहकुटुंब राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचले होते. मात्र, येथील बैठकीत उद्धव ठाकरेंना 7…