खोट्या बलात्कार प्रकरणात अडकवून मागितली 1 कोटींची खंडणी, बँक महिला कर्मचाऱ्याला अटक
Mumbai Crime News : आयटी प्रोफेशनलला खोट्या बलात्कार प्रकरणात अडकवून 1 कोटींची खंडणी मागितल्याची घटना मुंबईतील चारकोपमध्ये घडली आहे. याप्रकरणी खंडणी मागणाऱ्या RBL बँक महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारकोप पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बँक डेटाचा गैरवापर, ब्लॅकमेलिंग आणि खोट्या गुन्ह्यांचा आरोप चारकोप पोलिसांनी…