Kabutar Khana Dadar: कबुतरखान्यांसंदर्भात आज उच्च न्यायालयात सुनावणी, दादरमध्ये आजही पोलीस बंदोबस्त कायम, सुनावणीकडे सर्वांचं लक्ष
Kabutar Khana Dadar: कबुतरखान्यांसंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याला पक्षी प्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र, उच्च न्यायालयाने देखील बंदी कायम ठेवत पक्ष्यांना खाद्य टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. अन्नाअभावी कबुतरांचा मृत्यू होत असल्याने…