BJP spokesperson appointed Bombay HC judge | मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश नियुक्तीवरून वाद
मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून आरती साठे यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. आरती साठे या दोन वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या होत्या. एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्या न्यायाधीश कशा होऊ शकतात, असा आक्षेप विरोधकांनी घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजियमने २८ जुलै रोजी मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयात तीन नवीन न्यायाधीशांची नेमणूक झाली आहे….