Headlines
महाराष्ट्राची मुलगी, विषाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून 3000 सापांचे प्राण वाचवणारी अभिनेत्री

महाराष्ट्राची मुलगी, विषाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून 3000 सापांचे प्राण वाचवणारी अभिनेत्री

21 वर्षाच्या साहिबाचं नाव त्या लोकांमध्ये घेतलं जातं. जे स्वत:चा जीव धोक्यात घालून प्राण्यांना वाचवतात. ती पेशाने अभिनेत्री आहे. पण तिला सर्प मित्र म्हणूनही ओळखतात. तिने अनेक सापांची सुटका केली आहे. Source link

Read More
आरे देवा! पैठणी साडीवर बिकिनी ब्लाऊज, बोल्ड अभिनेत्रीचा नवीन लूक पाहून सर्वांनाच बसला धक्का

आरे देवा! पैठणी साडीवर बिकिनी ब्लाऊज, बोल्ड अभिनेत्रीचा नवीन लूक पाहून सर्वांनाच बसला धक्का

तिचा हा लूक प्रचंड ट्रोल झाला. ट्रोलिंगनंतर तिने यावर स्पष्टीकरण दिले. तिच्या मते, हा आउटफिट तिची वैयक्तिक निवड नव्हती तर डिझायनरचा विचार होता. ती म्हणाली, ही रोहित वर्मा यांचे क्रिएशन आहे. त्यांच्या टॅलेंटवर मला पूर्ण विश्वास आहे. त्यांनी हे डिझाइन विचारपूर्वक तयार केले असेल. एक कलाकार म्हणून मी त्यांच्या कामाचा आदर केला आणि आत्मविश्वासाने हा…

Read More
तुम्हाला काही बोलायचं का? न्यायाधीशांसमोर भोंदू बाबा अशोक खरातने… कोर्टात काय घडलं?

तुम्हाला काही बोलायचं का? न्यायाधीशांसमोर भोंदू बाबा अशोक खरातने… कोर्टात काय घडलं?

अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या तथाकथित भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिक सत्र न्यायालयाने तिसऱ्या गुन्ह्यात खरातला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिक येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात आज हाय-प्रोफाईल सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने खरातच्या कृत्यांचा धक्कादायक पाढा वाचला. तसेच त्याच्या विरुद्ध गुन्हेगारी…

Read More
30 वर्षांपासून अजितदादांना दिली मनापासून साथ, आता त्यांच्यानंतर तोच विश्वासू सहकारी पक्ष सोडणार का?

30 वर्षांपासून अजितदादांना दिली मनापासून साथ, आता त्यांच्यानंतर तोच विश्वासू सहकारी पक्ष सोडणार का?

सध्या कुठल्याही मोठ्या निवडणुका नाहीयत. पण अजितदादा पवार यांचा एक जुना सहकारी पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झालेल्या आहेत. सध्या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. अजित पवार यांचं अकाली विमान अपघातात निधन झालं. त्यामुळे ही निवडणूक होत आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार आहेत. त्यांना निवडून…

Read More
2000 कोटींची संपत्ती असणाऱ्या बहि‍णींमध्ये जोरदार भांडण, एकीने असी कानशि‍लात लावली की लोक…

2000 कोटींची संपत्ती असणाऱ्या बहि‍णींमध्ये जोरदार भांडण, एकीने असी कानशि‍लात लावली की लोक…

बॉलिवूड असो की हॉलिवूडमधील कलाकारांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत येत असतात. मग ते नवीन असो किंवा जुने. अशातच आता आणखी एका व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हॉलिवूड आणि रिअॅलिटी टीव्ही जगतातील प्रसिद्ध किम कार्दशियन आणि तिची बहीणकोर्टनी कार्दशियन या दोघी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी कारण आहे त्यांच्यात झालेली जबरदस्त भांडणाची…

Read More
Baramati By Election : मोठी बातमी, सुनेत्रा पवार यांच्या विजयाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर

Baramati By Election : मोठी बातमी, सुनेत्रा पवार यांच्या विजयाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर

बारामती विधानसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विजयाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे. सुनेत्रा पवार यांच्यासमोर काँग्रेसने उमेदवार दिला होता. काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा यासाठी आज सकाळपासून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. आमदार रोहित पवार यांनी आज सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळी यांची भेट घेतली. उमेदवारी मागे घ्यावी यासाठी त्यांना विनंती केली. त्याशिवाय शरद पवार,…

Read More