फक्त 10 रुपयांचा जुगाड, झुरळं झटक्यात पळून जाणार, 99 टक्के लोकांना माहिती नाही!
झुरळ हे घरातील सर्वात त्रासदायक आणि नापसंत कीटक आहेत. विशेषतः स्वयंपाकघर, बाथरूम आणि ओल्या जागांमध्ये हे जास्त दिसतात. यांना पाहून फक्त किळसवाणे वाटत नाही, तर हे कीटक अनेक आजार पसरवण्याचे कारणही बनतात. काही लोक बाजारातून केमिकल स्प्रे किंवा पावडर आणून झुरळ मारतात. पण त्यामुळे लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना धोका होऊ शकतो. म्हणूनच घरगुती आणि…