Headlines
युद्ध सुरू असतानाच भारताला थेट मोठा धक्का, आंतरराष्ट्रीय बाजारातून वाईट बातमी, मोठं नुकसान

युद्ध सुरू असतानाच भारताला थेट मोठा धक्का, आंतरराष्ट्रीय बाजारातून वाईट बातमी, मोठं नुकसान

पंतप्रधान नरेंद्र मोदी Image Credit source: टीव्ही 9 मराठी युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी बंद केला होता. त्याचा परिणाम म्हणजे अनेक देशांमध्ये भीषण इंधन टंचाई निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. दरम्यान त्यानंतर इराणने आपल्या मित्र राष्ट्रांसाठी स्ट्रेट ऑफ होमूर्ज कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी ओपन केला. यामध्ये भारत…

Read More
कृपया मदत करा! फरमानशी लग्न केल्यानंतर 10 दिवसात घाबरली मोनालिसा, भयंकर घडलं

कृपया मदत करा! फरमानशी लग्न केल्यानंतर 10 दिवसात घाबरली मोनालिसा, भयंकर घडलं

लग्नानंतर फक्त १० दिवसांतच परिस्थिती गंभीर झाली आहे. मोनालिसाने आपल्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात ती आणि फरमान एकत्र दिसत आहेत. या व्हिडीओत मोनालिसा घाबरलेल्या स्वरात म्हणते, “आम्हाला खुलेआम जीवे मारण्याच्या आणि हल्ल्याच्या धमक्या येत आहेत. हा व्हिडीओ आणि लेटर मी पोलीस, मुख्यमंत्री, कमिशनर आणि मीडियाला पाठवत आहे. प्लीज आम्हाला मदत करा!”…

Read More
Airtel च्या ग्राहकांची बल्ले-बल्ले, 12 महिन्यांचा रिचार्ज प्लॅन फक्त…

Airtel च्या ग्राहकांची बल्ले-बल्ले, 12 महिन्यांचा रिचार्ज प्लॅन फक्त…

कमी खर्चात वर्षभराची व्हॅलिडिटी: एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी 1849 रुपये आणि 2249 रुपये किमतीचे दोन परवडणारे प्लॅन आणले आहेत, ज्यामुळे सिम कार्ड वर्षभर सक्रिय राहते. Source link

Read More
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त

मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त

इराणवर २८ फेब्रुवारी रोजी इस्राईल आणि अमेरिकेने हल्ला केला आहे. त्यानंतर सलग २२ दिवस युद्ध सुरु आहे. या युद्धाने इंधन आणि एलपीजी गॅस सिलिंडर टंचाईला तोंड द्यावे लागत असताना आता मुंबईतील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल मिळत नसल्याचे उघड झाले आहे. अलिकडेच एलपीजीच्या दरात ६० रुपये दर वाढ झाली आहे. स्पीड पेट्रोल दोन रुपयांनी महाग झाले…

Read More
चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण? दोन नावं समोर; कोणाची निवड होणार?

चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण? दोन नावं समोर; कोणाची निवड होणार?

Ashok Kharat : भोंदुबाबा कॅप्टन अशोक खरात हे नाव सध्या महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. भविष्यवेत्ता असल्याची बतावणी करून आतापर्यंत अनेक महिलांचे त्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. तसे साधारण 100 पेक्षा जास्त व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. यातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. त्यानंतर या अशोक खरातचे हादरवून टाकणारे एक-एक…

Read More
इराणवर हल्ल्यासाठी भारताने अमेरिकेला आपला बेस दिला का? कोकणाचा उल्लेख, सरकारने काय म्हटलं?

इराणवर हल्ल्यासाठी भारताने अमेरिकेला आपला बेस दिला का? कोकणाचा उल्लेख, सरकारने काय म्हटलं?

अमेरिकने भारताकडे इराणवर हल्ला करण्यासाठी सैन्य मदत मागितली आहे, अशी सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत आहे. त्यावर आता भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावरील पोस्टमधून करण्यात येत असलेला हा दावा भारताने फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियाच्या पोस्टवरील हा दावा खोटा आणि कपोलकल्पित असल्याचं म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने लोकांना अशा पोस्टपासून…

Read More