9 मिनिटांत चार्ज करा अन् 620 किमीची रेंज मिळवा, या SUV चे फीचर्स वाचून थक्क व्हाल
कार कंपन्या विविध प्रकारच्या इलेक्ट्रिक कार लाँच करत आहेत, ज्या खास फीचर्सनी सुसज्ज आहेत. परंतु, चिनी कंपनीच्या ईव्हीने सर्व इलेक्ट्रिक कारला मागे टाकले. चीनची आघाडीची इलेक्ट्रिक कार कंपनी BYD ने आपल्या नवीन SUV Fang Cheng Bao Ti3 ची फ्लॅश चार्जिंग एडिशन सादर केली आहे. Fang Cheng Bao Ti3 या कारने संपूर्ण इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये खळबळ…