IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादने कर्णधारपदासाठी डावखुऱ्या फलंदाजाची केली निवड, अधिकृत शिक्कामोर्तब
IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादने कर्णधारपदासाठी डावखुऱ्या फलंदाजाची केली निवड, अधिकृत शिक्कामोर्तबImage Credit source: PTI आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचं कर्णधारपदाचं कोडं अखेर सुटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पॅट कमिन्स बरा होईल की याबाबत चर्चा रंगली होती. आता स्पर्धेच्या सुरूवातीच्या काही सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादकडे सुरूवातीच्या काही सामन्यांसाठी पर्याय शोधण्याशिवाय…