Headlines
BCCI : वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियातील दोन खेळाडूंना लॉटरी, बीसीसीआयला जाग आली, त्यांची सॅलरी वाढवणार, किती कोटीने?

BCCI : वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियातील दोन खेळाडूंना लॉटरी, बीसीसीआयला जाग आली, त्यांची सॅलरी वाढवणार, किती कोटीने?

टी20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियातील दोन खेळाडूंसाठी चांगली बातमी आहे. त्यांची सॅलरी वाढवण्यात येणार आहे. वर्ल्ड कपमधील दमदार प्रदर्शनाचा त्यांना फायदा झाला आहे. या खेळाडूंची बीसीसीआयने दखल घेतली आहे. चांगलं प्रदर्शन करुनही सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्यांची सॅलरी कमी झाली होती. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल सतत चांगलं प्रदर्शन करत होते. बुमराह आणि अक्षरची सॅलरी…

Read More
Pune | 40 दिवसांचा बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

Pune | 40 दिवसांचा बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची आज 337 वी पुण्यतिथी असून, यानिमित्त पुण्यातील शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक, तुळापूर या गावी मोठ्या प्रमाणावर बलिदान दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळपासूनच संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शिवभक्त आणि शंभूभक्त या ठिकाणी दाखल झाले आहेत. गेल्या 40 दिवसांपासून चालणारा बलिदान मास शंभूभक्तांकडून पाळला जातो. या काळात भक्त अत्यंत आवडत्या…

Read More
शत्रूही करणार नाही असे काम रशियाने केले, भारतासोबत मोठा दगाफटका, थेट पाकिस्तानला..

शत्रूही करणार नाही असे काम रशियाने केले, भारतासोबत मोठा दगाफटका, थेट पाकिस्तानला..

इराण आणि अमेरिका युद्धात अनेक देश संकटात आहेत. रशियाकडून तेल खरेदी भारत करत असल्याने मोठा टॅरिफ काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेने भारतावर लावला. आता तेच डोनाल्ड ट्रम्प रशियाकडून तेल खरेदी करण्याचे आवाहन अनेक देशांना करत आहेत. अगोदर रशिया भारताला एकदम स्वस्त दरात तेल विक्री करत. मात्र, आता इराण आणि अमेरिका युद्ध सुरू झाले आणि तेलाचे भाव झपाट्याने…

Read More
Aishwarya Rai Bachchan: … म्हणून ऐश्वर्या एका जागी 6 – 7 तास  उभी होती, अनेक वर्षांनंतर सत्य अखेर समोर आलंच

Aishwarya Rai Bachchan: … म्हणून ऐश्वर्या एका जागी 6 – 7 तास उभी होती, अनेक वर्षांनंतर सत्य अखेर समोर आलंच

Aishwarya Rai Bachchan: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. अभिनेत्रीबद्दल अनेकांनी मोठं वक्तव्य देखील केलं आहे. आता देखील प्रतीक्षा प्रशांत हिने ऐश्वर्या हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. प्रतीक्षा प्रशांत हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, हैदराबादमधील एक प्रतिष्ठित ज्वेलरी हाऊस सांभाळतात… ‘पोन्नियिन सेल्वन 2’ सिनेमात प्रतीक्षा हिने ऐश्वर्या हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. शिवाय…

Read More
चैत्र नवरात्रामध्ये उपवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

चैत्र नवरात्रामध्ये उपवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

प्रतिकात्मक छायाचित्रImage Credit source: Instagram चैत्र नवरात्र हा हिंदू धर्माचा एक पवित्र सण आहे, ज्यामध्ये माता दुर्गाच्या पूजेसह 9 दिवस उपवास केला जातो. 2026 मध्ये चैत्र नवरात्र 19 मार्चपासून सुरू होईल आणि 27 मार्चपर्यंत चालेल. हा काळ भक्ती आणि आत्मशुद्धीचा काळ आहे, परंतु हा ऋतू उन्हाळ्याची सुरुवात असल्याने उपवासाच्या वेळी आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे…

Read More
कच्ची पपई खाल्ल्यामुळे आरोग्याला काय फायदे होतात? जाणून घ्या

कच्ची पपई खाल्ल्यामुळे आरोग्याला काय फायदे होतात? जाणून घ्या

पपईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रत्येक हंगामात सहज उपलब्ध आहे. कच्ची पपई बहुतेकदा लोक चटणी, कोशिंबीर आणि स्वादिष्ट भाजी म्हणून वापरतात, तर पिकलेली पपई त्याच्या गोड चवमुळे फळासारखे खाल्ले जाते. चवीबरोबरच या दोन प्रकारांमध्ये असलेल्या पोषक तत्वांची पातळीही वेगवेगळी असते, ज्याचा शरीरावर वेगळ्या प्रकारे परिणाम होतो. कच्ची पपई ही आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त फळ आहे….

Read More