
Amit Satam On Thackeray Brothers | मुंबईकर महापालिकेमध्ये महायुतीच्या पाठिशी उभं राहतील – अमित साटम
By : abp majha web team | 10 Sep 2025 02:06 PM (IST) महापालिका निवडणुकांच्या…
By : abp majha web team | 10 Sep 2025 02:06 PM (IST) महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन ठाकरे बंधूंच्या भेटीची चर्चा सुरू आहे. अनेक वर्षांनंतर त्यांची भेट होत असल्याने यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या अकरा वर्षांमध्ये मुंबईकरांचे जीवन सुसह्य करण्यासाठी कोणी प्रयत्न केले, यावर भर दिला जात आहे. मुंबई शहरात मेट्रो, अटल सेतू,…
Mumbai Cable Robbery: मुंबई चक्रावणारी चोरी, जमिनीतून एमटीएनलची 1 कोटीची केबल काढली, राजकीय नेत्याशी कनेक्शन Source link
Raj Thackeray & Uddhav Thackeray: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. बुधवारी सकाळी कोणालाही पत्ता लागू न देता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे अचानक राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन पोहोचले. उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर जाईपर्यंत कोणालाही या गोष्टीचा फारसा पत्ता नव्हता….
Raj Thackeray & Uddhav Thackeray: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने चर्चेचा विषय ठरत असलेले ठाकरे बंधूंनी बुधवारी कोणलाही पत्ता लागून न देता पुन्हा एकदा एकमेकांची भेट घेतली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बुधवारी सकाळी अचानक राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत (Sanjay…
Satara Gazetteer : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केल्यानंतर राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेटला (Hyderabad Gazetteer), तत्काळ मान्यता देण्यात आली. त्यानुसार ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता सातारा गॅझेटची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. तर शाशन दरबारी आता हैदराबाद गॅझेट…
Cabinet Meeting Decision मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि आनंददायी बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांसाठीच्या अतिउच्चदाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेसाठीच्या वीजदर सवलत योजनेस दोन वर्षे मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी हा महत्वाचा निर्णय (Cabinet Meeting) घेण्यात आलाय. परिणामी त्याचा लाभ राज्यातील 1,789 उपसा सिंचन योजनांसाठी होणार असून या सवलत…