हा 2012 साली आलेला चित्रपट ‘कहानी’ आहे. विद्या बालन या चित्रपटात लीड रोलमध्ये होती. रहस्य मिस्ट्री या चित्रपटाची जान होती. 8 कोटी बजेटच्या या चित्रपटाने 104 कोटींची कमाई करुन भल्या, भल्यांना थक्क करुन सोडलेलं.