Headlines
डिलिव्हरी बॉय महिलेच्या घरात बळजबरीने घुसला; शौचालयातून बाहेर येताच…,अश्लील कृत्याचा व्हिडिओ व्हायरल

डिलिव्हरी बॉय महिलेच्या घरात बळजबरीने घुसला; शौचालयातून बाहेर येताच…,अश्लील कृत्याचा व्हिडिओ व्हायरल

बंगळुरूमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने डिलिव्हरी बॉयवर गंभीर आरोप केल्याने खबबळ उडाली आहे. महिलेच्या नकारानंतरही डिलिव्हरी बॉय बळजबरीने घरात घुसला. त्यानंतर शौचालयाचा वापर केल्यानंतर अश्लील कृत्य केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. महिलेने तिच्यासोबत घडलेला…

Read More
धनगर समाजाचा विराट मोर्चा, निशाण्यावर रत्नाकर गुट्टे, आंदोलक म्हणाले, वांझोटी… परभणीत एल्गार

धनगर समाजाचा विराट मोर्चा, निशाण्यावर रत्नाकर गुट्टे, आंदोलक म्हणाले, वांझोटी… परभणीत एल्गार

परभणीच्या गंगाखेड शहरातील सामाजिक कार्यकर्ता महेश बिडगर या तरुणाला सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत काही तरुणांनी मारहाण केली होती. या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. या घटनेनंतर गंगाखेड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा निषेध म्हणून गंगाखेड…

Read More
Moshi Building Collapsed | मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांनी गमावला जीव; अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली

Moshi Building Collapsed | मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांनी गमावला जीव; अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली

पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे 8 जुलै रोजी घडलेल्या भीषण दुर्घटनेत मृतांचा आकडा 9 वर पोहोचला आहे. कचऱ्याचा प्रचंड डोंगर कोसळल्याने वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची प्रशासकीय इमारत जमीनदोस्त झाली होती. या दुर्घटनेनंतर सुरू करण्यात आलेल्या बचाव आणि शोध मोहिमेनंतर ढिगाऱ्याखालून ९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात बचाव पथकांना यश आले….

Read More
‘मातोश्री’ बंगल्यावरही बंगाली बाबा… विनायक राऊतांच्या प्रकरणावर बोलताना नेत्याचा मोठा खुलासा!

‘मातोश्री’ बंगल्यावरही बंगाली बाबा… विनायक राऊतांच्या प्रकरणावर बोलताना नेत्याचा मोठा खुलासा!

शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे गटावर जोरदार टीका केली. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वादावर बोलताना त्यांनी गंभीर आरोप केले. विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊत यांनी पती गितेश राऊत आणि सासरे विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मारहाण, मानसिक त्रास आणि जादूटोणा केल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणाचा…

Read More
मुलं होत नसल्याने अघोरी प्रकार? राऊत कुटुंब अडचणीत, कोर्टात काय युक्तिवाद झाला?

मुलं होत नसल्याने अघोरी प्रकार? राऊत कुटुंब अडचणीत, कोर्टात काय युक्तिवाद झाला?

सून गिरीजा राऊत यांच्या आरोपीने विनायक राऊतांचं कुटुंब अडचणीत सापडलं आहे. गिरीजा यांनी राऊत कुटुंबावर अजामीनपात्र गुन्हे दाखल केल्यानंतर प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं. गिरीजा राऊत यांनी सासरच्या मंडळीने अघोरी प्रकार केल्याचा गंभीर आरोप केला. या प्रकरणी आरोपी भोंदूबाबा फिरोज शेख याला अटक केली आहे. त्यानंतर आज फिरोज शेखला कोर्टात हजर केलं.  मुलं होत नसल्याने भोंदूबाबाकडे…

Read More
बिकिनी परिधान करून समुद्रात उतरली करीना, फोटोंची सोशल मीडियावर चर्चा, विना मेकअप लूकवर चाहते फिदा

बिकिनी परिधान करून समुद्रात उतरली करीना, फोटोंची सोशल मीडियावर चर्चा, विना मेकअप लूकवर चाहते फिदा

तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अलीकडेच करीनाने डोक्यावर स्टायलिश बंदाना बांधून विविध पोझमधील फोटो पोस्ट केले होते. या फोटोंसोबत तिने, मला बंदाना खूप आवडतो, हे तुम्ही पाहू शकता, असे मजेशीर कॅप्शन दिले होते. Source link

Read More