IND vs IRE : एकाबाजूला ते तिघे आणि दुसरीकडे वैभव, बसवायचं तर कोणाला, आयर्लंडमध्ये गंभीर-श्रेयस समोर लाख मोलाचा प्रश्न
टीम इंडियाचा आयर्लंड दौरा दोन कारणांसाठी चर्चेत आहे एक म्हणजे श्रेयस अय्यरचं T20 कॅप्टन म्हणून पदार्पण आणि 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचा डेब्यू. आयपीएल आणि इंडिया ए कडून दमदार कामगिरी केल्यानंतर वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी द्यावी अशीच सर्वांची इच्छा आहे. आता वैभवला पहिल्याच सामन्यात संधी द्यायची की नाही? हे हेड कोच गौतम गंभीर आणि टीमचा कॅप्टन…