आता इयत्ता पाचवीच्या पुस्तकात थेट ऐश्वर्या रायचं ते जगप्रसिद्ध गाणं, 1999 साली आला होता चित्रपट
अनेकदा अभ्यासक्रमात छापण्यात आलेला धडा किंवा कविता चर्चेचा विषय बनते, त्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. कधीकधी एखादा विशिष्ट धडा किंवा कविता पाठ्यपुस्तकांमध्ये छापण्यास प्रचंड विरोध देखील होतो, तर कधी एखादी कविता किंवा धडा अभ्यासक्रमातून वगळण्यात आल्याने देखील विरोध होतो, अभ्यासक्रम मंडळावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. तर कधी कधी पुस्तक छापतानाच एवढ्या गंभीर चुका होतात…