पठ्ठ्याने टीम इंडियाला लोळवलं, मैदानात येताच भलेभले गार, आता शोधतोय नोकरी; दिग्गज गोलंदाज नेमका कोण?
Jay Mundada : भारतीय क्रिकेट संघात अनेक दिग्गज क्रिकेटपटू आहेत. ते मैदानावर उतरले की धावांचा चक्क पाऊस पडतो. परंतु एका गोलंदाजापुढे भारताची संपूर्ण टीमच कोलमडली. नुकतेच भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची t20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली गेली. या मालिकेत आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जय मुंदडा याने कमालच केली. त्याच्या गोलंदाजीपुढे भारताच्या दिग्गज फलंदाजांनी हात टेकले. दरम्यान…