Headlines

Maha Mumbai Coverage

मोहरमला अनेकांच्या हत्येचा कट रचणाऱ्या फैयाज प्रेमजीचं पितळ उघड, बायकोने असं काय केलं, ज्यामुळे सुचली विकृती

मोहरमला अनेकांच्या हत्येचा कट रचणाऱ्या फैयाज प्रेमजीचं पितळ उघड, बायकोने असं काय केलं, ज्यामुळे सुचली विकृती

Mumbai Moharram Poison Pill Case : मुंबईतील भायखळा परिसरात मोहरमच्या मिरवणूकीत घातपात करण्याचा मोठा कट रचणाऱ्या फैयाज प्रेमजीचं पितळ उघडं झालं आहे. अटकेत असलेल्या फैयाज प्रेमजी याने चौकशी दरम्यान मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मानसिकरित्या प्रचंड खचलेला होता. एवढंच नाही तर, फैयाज प्रेमजी संपूर्ण जगाला स्वतःचा…

Read More
IND vs IRE: ‘IPL मुळे आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाने मालिका गमावली’ माजी खेळाडू असं का म्हणाला?

IND vs IRE: ‘IPL मुळे आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाने मालिका गमावली’ माजी खेळाडू असं का म्हणाला?

आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय क्रिकेट संघाच्या झालेल्या ऐतिहासिक 0-2 पराभवाने सर्वांना धक्का बसला आहे. विश्वविजेते बनल्यानंतर इतक्या लवकर एका दुबळ्या संघासमोर या तरुण संघाच्या झालेल्या पराभवावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाची पहिलीच टी-20 मालिका होती आणि त्याला ती जिंकता आलेली नाही. आता यानंतर कोच गौतम गंभीरवर पण बरीच टीका झाली….

Read More
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर….

Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर….

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप, शिंदे गट तसेच विविध राजकीय घडामोडींवर भाष्य करत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. संसदेत मांडण्यात येणाऱ्या विधेयकांबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कोणतेही महत्त्वाचे विधेयक आणण्यापूर्वी केंद्र सरकारने सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करायला हवी. “आम्ही विरोधी पक्षात असलो तरी जनतेचे प्रतिनिधी…

Read More
Narsapur Case : नसरापूर प्रकरणात भीमराव कांबळेला शिक्षा सुनावणीआधी सरकारी वकिलांकडून महत्वाची अपडेट

Narsapur Case : नसरापूर प्रकरणात भीमराव कांबळेला शिक्षा सुनावणीआधी सरकारी वकिलांकडून महत्वाची अपडेट

नसरापूर प्रकरणात आज कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सगळ्या राज्याचं लक्ष या खटल्याच्या निकालाकडे लागलं आहे. मे महिन्यात ही घटना घडली होती. संपूर्ण महाराष्ट्राला या प्रकरणाने हादरवून सोडलं होतं. आरोपी भीमराव कांबळेने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण पद्धतीने हत्या केली होती. 1 मे 2026 रोजी आरोपीने हा क्रूर गुन्हा केला होता. पुणे शिवाजी…

Read More
‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून; लग्नावर मामाकडून शिक्कामोर्तब

‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून; लग्नावर मामाकडून शिक्कामोर्तब

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अनिरुद्ध रविचंदर हा आयपीएलमधील ‘सनराइजर्स हैदराबाद’ची मालकीण काव्या मारनशी लग्न करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत. या चर्चांवर आता अनिरुद्धचे मामा आणि अभिनेते वाय. जी. महेंद्रन यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी अनिरुद्ध आणि काव्या यांना शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत. गेल्या एक-दोन वर्षांपासून अनिरुद्ध हा काव्या मारनला डेट करत असल्याचं म्हटलं जात…

Read More
दोन दुर्घटना घडल्या, तिघांचा मृत्यू, पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं… जालन्यावर शोककळा

दोन दुर्घटना घडल्या, तिघांचा मृत्यू, पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं… जालन्यावर शोककळा

एकाच दिवसांत अपघातांच्या दोन घटनांमध्ये 3 हसत्या खेळत्या लोकांचा जीव घेतला असून त्यामुळे जालना अक्षरश: हादरलं आहे. जालना जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघाताने खळबळ माजली. कार -ट्रकच्या धडकेत दोन जिवलग मित्रांनी जीव गमावला.तर एक जण गंभीर जखमी झाला. आणि दुसऱ्या ठिकाणी दुचाकीच्या धडकेत एका तरूणाचा मृत्यू झाला. पोलीस भरतीची तयारी करणारा हा तरूण मृत्यमुखी पडल्या…

Read More