Ketan Agarwal Murder : पडताना केतनने पकडू नये म्हणून सियाने..लोहगडावरचा कुटील प्लान उघड
लोहगडावर केतन अग्रवालचा मृत्यू पुण्यातील नामांकित रिअल इस्टेट व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा, केतन अग्रवालचा 18 जून रोजी लोहगडावरून पडून मृत्यू झाला. सिया गोयल हिचं केतनशी लग्न ठरलं होतं, मात्र तिला त्याच्याशी लग्न करायची इच्छा नव्हती, म्हणून तिने , चेतन चौधरी या मित्रासह मिळून केतनच्या हत्येचा प्लान रचला आणि 18 जूनला त्याला लोहगडावर नेऊन तिथून…