फिफा वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडताच उरुग्वे संघाला शिक्षा, चार्टर फ्लाइट केलं रद्द! आता परतणार कसे?
फिफा वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडताच उरुग्वे संघाला शिक्षा, चार्टर फ्लाइट केलं रद्द! आता परतणार कसे?Image Credit source: GETTY IMAGES Uruguay, FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने संपले असून राउंड ऑफ 32 फेरीचे सामने सुरू होणार आहेत. असं असताना साखळी फेरीत एच गटात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या साखळी फेरीतच…