Headlines

Maha Mumbai Coverage

एकाच दिवशी तीन दिग्गज क्रिकेटपटूंची तडकाफडकी निवृत्ती; सामना गमावताच घेतला मोठा निर्णय

एकाच दिवशी तीन दिग्गज क्रिकेटपटूंची तडकाफडकी निवृत्ती; सामना गमावताच घेतला मोठा निर्णय

शनिवार, 27 जून, ही न्यूझीलंड महिला क्रिकेट संघासाठी एक निराशाजनक संध्याकाळ होती. गतविजेत्या न्यूझीलंडने आयसीसी महिला टी-20 विश्वचषकातून निराशाजनक निरोप घेतला. आयर्लंडने वेस्ट इंडिजवर मिळवलेल्या विजयामुळे त्यांच्यासाठी उपांत्य फेरीतील स्थानाचा मार्ग मोकळा झाला होता, परंतु किवी संघ इंग्लंडच्या महिला संघासमोर टिकू शकला नाही. गट फेरीतील अंतिम सामन्यात त्यांना इंग्लंडकडून नऊ गडी राखून दारुण पराभव पत्करावा…

Read More
मृत्यूची उडी! तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये उडी मारताच मृत्यू, मन सुन्न करणारा Video

मृत्यूची उडी! तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये उडी मारताच मृत्यू, मन सुन्न करणारा Video

तरुणाचा स्विमिंगपूलमध्ये मृत्यू Image Credit source: टीव्ही 9 मराठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रांसोबत सुट्टीसाठी मालवणमध्ये आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. एका रिसॉर्टमधल्या स्विमिंग पूलमध्ये झालेल्या एका छोट्याशा चुकीमुळे 25 वर्षाच्या तरुणाला आपला जीव गमावावा लागला आहे. श्रेणीक मिलिंद टाकळे असं या तरुणाचं नावं आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी…

Read More
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्…अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!

रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्…अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक, त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!

28 जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात दिवंगत नेते अजित पवार यांचे निधन झाले होते. या घटनेला आता पाच महिने पूर्ण झाले आहेत. अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पत्र शेअर केलं आहे. या पत्रातील काही ओळी सध्या विशेष चर्चेत आहेत. रोहित पवार यांनी पत्रात लिहिलं आहे…

Read More
डास अजिबात येणार नाहीत, जर तुमच्या घरात असतील ‘ही’ झाडे, जाणून घ्या झाडांची नावे काय?

डास अजिबात येणार नाहीत, जर तुमच्या घरात असतील ‘ही’ झाडे, जाणून घ्या झाडांची नावे काय?

पावसाळा आला की डासांची मोठी समस्या निर्माण होते. ते दिवस-रात्र आपल्या कानाजवळ फिरून आपली शांतता भंग करतात. डासांमुळे डेंग्यू आणि मलेरियासारख्या धोकादायक आजारांचा धोकाही वाढवतो. जे आरोग्यासाठी घातक आहे . डासांना मारण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या रासायनिक कॉइल्स, अगरबत्ती आणि स्प्रेच्या वापरामुळे अनेक लोकांना श्वास घेण्यास त्रास आणि डोकेदुखीचा त्रास होतो. अनेकांना तर खोकला देखील होतो. मात्र,…

Read More
Lionel Messi: फिफा वर्ल्डकप स्पर्धेत लियोनल मेस्सीने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू

Lionel Messi: फिफा वर्ल्डकप स्पर्धेत लियोनल मेस्सीने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू

लियोनल मेस्सीने फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीतील तीन सामन्यात गोल मारले आहेत. यापूर्वी 2022 वर्ल्डकप स्पर्धेच्या ग्रुप 16, उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरीत गोल मारले होते. (PHOTO CREDIT- PTI) Source link

Read More
रक्षाबंधनाला सोनं महागणार की होणार स्वस्त? बहिणीला दागिने देण्याचं स्वप्न होणार का पूर्ण; चक्रावून टाकणारा अंदाज आला!

रक्षाबंधनाला सोनं महागणार की होणार स्वस्त? बहिणीला दागिने देण्याचं स्वप्न होणार का पूर्ण; चक्रावून टाकणारा अंदाज आला!

जागतिक घडामोडी आणि आर्थिक बदल सोन्या-चांदीच्या किमतींवर थेट परिणाम करतात. गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दरात लक्षणीय चढ-उतार जाणवला आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील एक महिनाभर सोन्याच्या किमतींवर दबाव राहण्याची शक्यता आहे. मात्र, येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढण्याची चांगली संधी आहे, असा विश्वास बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. सोन्याच्या भावाची दिशा कोण ठरवणार?…

Read More