Nashik Rain Alert : रात्रभर झोप नाही, ढगफुटीसारखा पाऊस सुरू, नाशिककर दहशतीत, घोंगावतयं मोठं संकट
नाशिकमध्ये आज ढगफुटीचा इशारा,नागरिक दहशतीत संपूर्ण राज्यात पावसाचा जोर काय असून तीन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाने जराही विश्रांती घेतलेली नाही. याचदरम्यान हवामान विभागाने आज त्र्यंबकेश्वर व नाशिक परिसरासाठी ढगफुटीसदृश पावसाचा इशारा जारी केला आहे. मध्यरात्रीपासून नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात संततधार पावसाची हजेरी सुरू झाली असून हळूहळू पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. नाशिककरांसाठी आजचा दिवस…