Headlines
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये करणार बदल, प्रत्येक सामना जिंकल्यावर आता गुण मिळणार नाहीत, तर…

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये करणार बदल, प्रत्येक सामना जिंकल्यावर आता गुण मिळणार नाहीत, तर…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं चौथं पर्व सुरू असून अंतिम सामना जून 2027 मध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात चुरस आहे. दुसरीकडे टीम इंडियाचं गणित जर तर वर आहे. पण या स्पर्धेत कमी सामने खेळणाऱ्या संघांना फायदा होताना दिसत आहे. तर जास्त मालिका खेळणाऱ्या संघाच्या विजयी टक्केवारीत घट होते. त्यामुळे…

Read More
शनीचा चाळा म्हणजे काय? लोखंडी अंगठी कोणत्या बोटात घालावी आणि त्याचे ज्योतिषीय नियम

शनीचा चाळा म्हणजे काय? लोखंडी अंगठी कोणत्या बोटात घालावी आणि त्याचे ज्योतिषीय नियम

ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला अत्यंत प्रभावशाली आणि कठोर ग्रह मानले जाते. शनी हा कर्म, शिस्त, न्याय आणि परिणाम यांचा कारक ग्रह आहे. त्यामुळे जेव्हा कुंडलीत शनीची स्थिती अशुभ किंवा पीडित असते, तेव्हा व्यक्तीच्या जीवनात अडथळे, विलंब, आर्थिक समस्या, मानसिक ताण आणि संघर्ष वाढू शकतात. अशा परिस्थितीत शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी विविध उपाय सुचवले जातात. त्यापैकीच एक…

Read More
योगिनी एकादशीला तुळशी उपाय सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी खास धार्मिक परंपरा

योगिनी एकादशीला तुळशी उपाय सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी खास धार्मिक परंपरा

हिंदू धर्मात एकादशी तिथीला अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्यातही योगिनी एकादशीला विशेष महत्त्व आहे. ही एकादशी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात येते आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी भक्त उपवास करून विधीपूर्वक पूजा करतात, ज्यामुळे पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या…

Read More
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा

पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा

मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आणि अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईसाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता. यासोबतच वादळी वाऱ्यांचा वेग वाढला आणि समुद्रालाही मोठे उधाण आले. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज दुपारी 4.26 मीटर उंच लाटा उसळल्या. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला…

Read More
बाथरूम मर्डरचा भयानक धसका! कॉलनीतील पुरुषांचा मोठा निर्णय, एका झटक्यात सोडली…

बाथरूम मर्डरचा भयानक धसका! कॉलनीतील पुरुषांचा मोठा निर्णय, एका झटक्यात सोडली…

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे बायकोने नवऱ्याची हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. नवऱ्याची हत्या करून त्याला बाथरूममध्येच गाडण्यात आलं. तब्बल 45 दिवस ती पोलिसांना बहाणे बनवत होती. अखेर एका चुकीमुळे ती पकडल्या गेली आणि बाथरूम मर्डर कांड उजेडात आलं. नवऱ्याला दारूचं व्यसन होतं. सतत भांडणं व्हायची. या भांडणाला ती वैतागली होती. त्यामुळेच तिने नवऱ्याचा कायमचा…

Read More
मी कानाखाली मारली, शिव्या दिल्या…कपिल देव प्रचंड संतापले, युवराज सिंहवर बोलताना सगळं सांगून टाकलं!

मी कानाखाली मारली, शिव्या दिल्या…कपिल देव प्रचंड संतापले, युवराज सिंहवर बोलताना सगळं सांगून टाकलं!

Kapil Dev And Yograj Singh : भारतीय क्रिकेट संघामधील दिग्गज माजी क्रिकेटर युवराज सिंह यांचे वडील योगराज सिंह हे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांनी आतापर्यंत अनेकदा वादग्रस्त विधानं केलेली आहेत. भारताला 1983 सालचा विश्वचषक जिंकून देणारे भारतीय संघाचे माजी क्रिकेटर कपिल देव यांच्यावरही योगराज सिंह यांनी टीका केलेली आहे. योगराज सिंह यांनी कपिल देव…

Read More