Headlines
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा

पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा

मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आणि अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईसाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता. यासोबतच वादळी वाऱ्यांचा वेग वाढला आणि समुद्रालाही मोठे उधाण आले. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज दुपारी 4.26 मीटर उंच लाटा उसळल्या. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला…

Read More
बाथरूम मर्डरचा भयानक धसका! कॉलनीतील पुरुषांचा मोठा निर्णय, एका झटक्यात सोडली…

बाथरूम मर्डरचा भयानक धसका! कॉलनीतील पुरुषांचा मोठा निर्णय, एका झटक्यात सोडली…

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे बायकोने नवऱ्याची हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. नवऱ्याची हत्या करून त्याला बाथरूममध्येच गाडण्यात आलं. तब्बल 45 दिवस ती पोलिसांना बहाणे बनवत होती. अखेर एका चुकीमुळे ती पकडल्या गेली आणि बाथरूम मर्डर कांड उजेडात आलं. नवऱ्याला दारूचं व्यसन होतं. सतत भांडणं व्हायची. या भांडणाला ती वैतागली होती. त्यामुळेच तिने नवऱ्याचा कायमचा…

Read More
मी कानाखाली मारली, शिव्या दिल्या…कपिल देव प्रचंड संतापले, युवराज सिंहवर बोलताना सगळं सांगून टाकलं!

मी कानाखाली मारली, शिव्या दिल्या…कपिल देव प्रचंड संतापले, युवराज सिंहवर बोलताना सगळं सांगून टाकलं!

Kapil Dev And Yograj Singh : भारतीय क्रिकेट संघामधील दिग्गज माजी क्रिकेटर युवराज सिंह यांचे वडील योगराज सिंह हे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांनी आतापर्यंत अनेकदा वादग्रस्त विधानं केलेली आहेत. भारताला 1983 सालचा विश्वचषक जिंकून देणारे भारतीय संघाचे माजी क्रिकेटर कपिल देव यांच्यावरही योगराज सिंह यांनी टीका केलेली आहे. योगराज सिंह यांनी कपिल देव…

Read More
दहिसरच्या विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांचं मोठं यश, शिष्यवृत्ती परीक्षेत मुंबई विभागातून मिळवलं अव्वल स्थान

दहिसरच्या विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांचं मोठं यश, शिष्यवृत्ती परीक्षेत मुंबई विभागातून मिळवलं अव्वल स्थान

दहिसरच्या विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांचं मोठं यश, शिष्यवृत्ती परीक्षेत मुंबई विभागातून मिळवलं अव्वल स्थानImage Credit source: TV9 Network दहिसरच्या विद्या मंदिरच्या यशात मानाचा तुरा गेली अनेक वर्षे शालांत परीक्षेत 100 टक्के निकाल देणारी शाळा म्हणून विद्या प्रसारक मंडळाच्या विद्या मंदिर शाळेचे नाव पश्चिम उपनगरात अग्रक्रमाने घेतले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक आणि शाळा प्रशासन नेहमीच प्रयत्नशील…

Read More
कैगा अणुऊर्जा प्रकल्पात सर्वात मोठी अखंड काँक्रीट ओतणी पूर्ण

कैगा अणुऊर्जा प्रकल्पात सर्वात मोठी अखंड काँक्रीट ओतणी पूर्ण

मुंबई 6 जुलै 2026: मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) ने कर्नाटकातील कैगा अणुऊर्जा प्रकल्पातील युनिट्स ५ आणि ६ साठी प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर (PHWR) निर्मीतीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कंपनीने NPCIL च्या इतिहासातील सर्वात मोठे विनाखंड काँक्रीट ओतण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले. या कामात तब्बल ७,२५० घनमीटर काँक्रीट वापरण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर…

Read More
राम..राम नाव जपतच बघावा लागेल हा हॉरर चित्रपट, सीन आणि कथा पाहून अनेकजण घाबरतात

राम..राम नाव जपतच बघावा लागेल हा हॉरर चित्रपट, सीन आणि कथा पाहून अनेकजण घाबरतात

हॉरर आणि सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटांची लोकप्रियता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून, अशाच चर्चेत असलेल्या इंडोनेशियन भयपट 'ए वुमन कॉल्ड मदर' ने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 19 सप्टेंबर 2025 रोजी फँटॅस्टिक फेस्टमध्ये झाला होता. त्यानंतर थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला त्याच्या वेगळ्या कथानकामुळे आणि भयावह वातावरणामुळे चांगलीच चर्चा मिळाली. रँडॉल्फ झैनी…

Read More