Headlines
कैगा अणुऊर्जा प्रकल्पात सर्वात मोठी अखंड काँक्रीट ओतणी पूर्ण

कैगा अणुऊर्जा प्रकल्पात सर्वात मोठी अखंड काँक्रीट ओतणी पूर्ण

मुंबई 6 जुलै 2026: मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) ने कर्नाटकातील कैगा अणुऊर्जा प्रकल्पातील युनिट्स ५ आणि ६ साठी प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर (PHWR) निर्मीतीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कंपनीने NPCIL च्या इतिहासातील सर्वात मोठे विनाखंड काँक्रीट ओतण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले. या कामात तब्बल ७,२५० घनमीटर काँक्रीट वापरण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर…

Read More
राम..राम नाव जपतच बघावा लागेल हा हॉरर चित्रपट, सीन आणि कथा पाहून अनेकजण घाबरतात

राम..राम नाव जपतच बघावा लागेल हा हॉरर चित्रपट, सीन आणि कथा पाहून अनेकजण घाबरतात

हॉरर आणि सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटांची लोकप्रियता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून, अशाच चर्चेत असलेल्या इंडोनेशियन भयपट 'ए वुमन कॉल्ड मदर' ने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 19 सप्टेंबर 2025 रोजी फँटॅस्टिक फेस्टमध्ये झाला होता. त्यानंतर थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला त्याच्या वेगळ्या कथानकामुळे आणि भयावह वातावरणामुळे चांगलीच चर्चा मिळाली. रँडॉल्फ झैनी…

Read More
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका

Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका

ठाणे आणि रायगड जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली असून, नदीकाठच्या भागांसाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. माहितीनुसार, उल्हास नदीची इशारा पातळी 17.50 मीटरवर पोहोचली असून, नदीकाठच्या काही सखल…

Read More
सतर्क राहा…मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी…

सतर्क राहा…मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी…

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनासोबत आढावा बैठक घेत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मोठ्या वेगाने वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी दरडी कोसळत असून परिस्थिती गंभीर बनली आहे. रायगडमध्ये सर्वाधिक पाऊस झाला असून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरही पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. कशेडी घाटात तर संपूर्ण डोंगराचा भाग कोसळल्याची माहिती त्यांनी…

Read More
प्रत्येक खेळाडूला वाटेल पुढचा नंबर माझा असेल..! रविचंद्रन अश्विन गंभीर आणि मॅनेजमेंटवर भडकला

प्रत्येक खेळाडूला वाटेल पुढचा नंबर माझा असेल..! रविचंद्रन अश्विन गंभीर आणि मॅनेजमेंटवर भडकला

प्रत्येक खेळाडूला वाटेल पुढचा नंबर माझा असेल..! रविचंद्रन अश्विन गंभीर आणि मॅनेजमेंटवर भडकलाImage Credit source: PTI भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीला सुरूवात झाली. पण त्यासाठी संजू सॅमसनला बेंचवर बसावं लागलं. मागच्या काही वर्षात संजू सॅमसनने बरेच सामने बेंचवर बसून पाहिले. टी20 वर्ल्डकप…

Read More
थेट भजन सम्राटानेच गायले गाणे, प्रदर्शित होताच ठरले सुपरहिट, आजही ऐकताच डोळ्यात येते पाणी

थेट भजन सम्राटानेच गायले गाणे, प्रदर्शित होताच ठरले सुपरहिट, आजही ऐकताच डोळ्यात येते पाणी

हिंदी सिनेमात अनेक रोमँटिक चित्रपट आले जे पाहून प्रेक्षकांना आनंदा झाला. पण १९८१ मध्ये एक अशी फिल्म आली ज्याने प्रेक्षकांची झोप उडवली. तसेच या फिल्ममधील गाणी देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. सध्या एका गाण्याची चर्चा सुरु आहे. हे गाणे भजन गाणाऱ्या गायकाने गायले होते. आता तुम्ही विचार करत असाल हे गाणे नेमके कोणते आहे? आम्ही…

Read More