ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना (England vs New Zealand 3rd Test) हा 24 जूनपासून खेळवण्यात येणार आहे. उभयसंघातील ही 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. इंग्लंडने मालिकेत विजयी सलामी देत आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने करो…