सध्या माधुरी हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. माधुरी हिचे फोटो पाहिल्यानंतर अनेकांना असंच वाटेल की, माधुरी म्हणजे कधीच न संपणारं सौंदर्य… चाहत्यांना माधुरीचा लूक प्रचंड आवडलेला आहे.