श्वेता हिच्या फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘कोणी इतकं सुंदर कसं दिसू शकतं…’, तर अनेकांनी सुंदर अशी कमेंट केली आहे, तर काहींनी ‘एव्हरग्रीन सौंदर्य…’ अशी कमेंट केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.