Headlines

खार्ग बेटाचं नाव घेऊन ट्रम्पने इराणला पुन्हा भडकवलं, दिली मोठी हिंट

खार्ग बेटाचं नाव घेऊन ट्रम्पने इराणला पुन्हा भडकवलं,  दिली मोठी हिंट
खार्ग बेटाचं नाव घेऊन ट्रम्पने इराणला पुन्हा भडकवलं,  दिली मोठी हिंट


अमेरिकेची नजर इराणच्या तेल भांडारावर आहे. अमेरिकेकडे अनेक पर्याय आहेत आणि ते खार्ग बेट ताब्यात घेण्याचा पर्याय निवडू शकतात, असं फायनान्शिअल टाइम्सशी बोलताना, ट्रम्प यांनी म्हटलं. “खरं सांगायचं तर, इराणचे तेल ताब्यात घेणे ही माझी सर्वात आवडती गोष्ट आहे,” असंही ते म्हणाल्याची माहिती समोर आली आहे. ” कदाचित खार्ग बेट ताब्यात घेऊ किंवा कदाचित घेणारही नाही. आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. याचा अर्थ असाही होतो की, आम्हाला तिथे काही काळ थांबावे लागेल.” असं ट्रम्प म्हणाले. या बेटावरील इराणची सुरक्षा व्यवस्था कमकुवत आहे,आम्ही ते बेट अगदी सहजपणे ताब्यात घेऊ शकतो, असा दावाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. ( Photos : File Photos)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *