उन्हाळ्याचा हंगाम म्हटले की, बाजारात विविध प्रकारची द्राक्षे येतात. विशेष म्हणजे उन्हाळ्यात द्राक्ष खाण्याची मजाच काही वेगळी असते. अगदी स्वस्तात द्राक्ष मिळतात शिवाय चांगली ताजी.