
बिग बॉसच्या घरात सध्या तन्वी कोलते, दिपाली सय्यद, राकेश बापट, राखी सावंत, सागर कारंडे, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि रेवा कौरासे हे स्पर्धक राहिले आहेत. यापैकी एकाला आज घराबाहेर पडावं लागणार आहे. या स्पर्धकाच्या नावाची घोषणा रितेश देशमुख ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये करणार आहे.