Headlines

भोंदू खरातचा 1 चिंचोका 1 लाखाला, आव्हाड यांनी समोर आणलं हादरवणारं सत्य; शोषणाचा पाढाच वाचला!

भोंदू खरातचा 1 चिंचोका 1 लाखाला, आव्हाड यांनी समोर आणलं हादरवणारं सत्य; शोषणाचा पाढाच वाचला!
भोंदू खरातचा 1 चिंचोका 1 लाखाला, आव्हाड यांनी समोर आणलं हादरवणारं सत्य; शोषणाचा पाढाच वाचला!

ते पुढे म्हणाले, “नशीब हा खरात आहे, खान असता तर गोंधळ उडाला असता. मी त्याच्या पायात पडणार होतो. हा साधे चिंचुके पॉलिश करून अंगठीमध्ये घालायचा आणि त्याचे १ लाख रुपये घ्यायचा. मी चाकणकर यांच्यावर बोलणार नाही, पण उगाच का काही घडतं? जयंत पाटील, निलेश लंके… सगळ्यांचेच फोटो आहेत.” आव्हाड यांनी हे प्रकरण ‘एपस्टीन फाइल्स’पेक्षाही मोठे असल्याचे संकेत दिले. खरातच्या फसवणुकीत अनेक प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्याचे त्यांनी सूचकपणे सांगितले.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *