
अभिनेत्री करीना कपूर कायम तिच्या सिनेमांमुळे चर्चेत असते. पण आता करीना तिच्या सौंदर्यामुळे आणि रॉयल अंदाजामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. पण अभिनेत्रीचा शेवटचा फोटो खास ठरत आहे…
ऑफ शोल्डर ब्लाउजमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. वयाच्या 45 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा ग्लॅमर कमी झालेला नाही. वयाच्या 45 व्या वर्षी देखील करीना ग्लॅमरस दिसते.
अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन करणारी करीना कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील अभिनेत्री चर्चेत असते. कुटुंबासोबत देखील अभिनेत्री कायम फोटो पोस्ट करत असते.
करीना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.