
अधोक्षज कऱ्हाडे आनंद व्यक्त करत म्हणाला, ‘आता सगळ्यांना उत्सुकता आहे “अधोक्षजच्या मुलाचं नाव काय असेल”? ह्याची! नाव ठरवलं आहे. छान आणि अर्थपूर्ण आहे. बारसं झालं की सांगेनच. पण सद्ध्या पाळण्यातलं नाव “नारायण” ठेवलं आहे! शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम असूद्या! ‘