Headlines

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्री; एका एपिसोडसाठी मिळतात तब्बल इतके रुपये

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्री; एका एपिसोडसाठी मिळतात तब्बल इतके रुपये
सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्री; एका एपिसोडसाठी मिळतात तब्बल इतके रुपये

बिग बॉसचा पंधरावा सिझन जिंकल्यापासून अभिनेत्री तेजस्वी प्रकाशची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. त्यानंतर ती बऱ्याच मालिका आणि टीव्ही शोजमध्ये झळकली आहे. ‘नागिन 6’नंतर ती ‘लाफ्टर शेफ’मध्येही दिसली. तेजस्वीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. रिपोर्टनुसार एका एपिसोडसाठी तिला दोन लाख रुपये मानधन मिळतं.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *