Headlines

सातारा राडा : त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा,सर्व सांगतो, काय म्हणाले शंभूराज देसाई ?

सातारा राडा : त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा,सर्व सांगतो, काय म्हणाले शंभूराज देसाई ?
सातारा राडा : त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा,सर्व सांगतो, काय म्हणाले शंभूराज देसाई ?

सातारा येथे झालेल्या राड्यानंतर मंत्री शंभुराज देसाई आणि पोलिस अधिक्षक तुषार दोषी एका पत्रकार परिषदेत एकत्र आले होते. सातारा येथे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत पोलिसांनी मंत्री शंभुराज देसाई यांच्या झटापट केल्याने त्यांना दुखापत झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांनी भाजपाचे नाव न घेता विधी मंडळ सभागृहात पोलिस हे सत्ताधारी पक्षाचे नोकर झाल्याची टीका केली होती. त्यानंतर या प्रकरणात नेमकी काय परिस्थिती होती हे तपासून योग्य तो निर्णय घेतो असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आज मंत्री शंभुराज देसाई यांच्या पत्रकार परिषदेत एसपी तुषार दोषी स्वत: हे उपस्थित होते. या संदर्भात पत्रकारांनी छेडले असतान त्यांची का अडचण करता ? मी पालक मंत्री म्हणून ते हजर झाले आहेत. जे काय विचारायचे आहे ते मला खाजगीत विचारा मी सांगतो असे मंत्री शंभुराज देसाई म्हणताच एकच हशा पिकला.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *