Headlines

हायला… असाही एक देश… जिथल्या तरुणींना आवडतात ढेरपोटी पोरं, कारण ऐकून येडेच व्हाल

हायला… असाही एक देश… जिथल्या तरुणींना आवडतात ढेरपोटी पोरं, कारण ऐकून येडेच व्हाल
हायला… असाही एक देश… जिथल्या तरुणींना आवडतात ढेरपोटी पोरं, कारण ऐकून येडेच व्हाल

सध्या जगभरात सिक्स-पॅक ॲब्सचा ट्रेंड आहे, तिथे फिट बॉडीसाठी घाम गाळला जातो. मात्र असतानाही जगात अशी एक जागा आहे, जिथे सौंदर्याची व्याख्या वेगळी आहे. इथिओपियाच्या ‘बोडी जमाती’मध्ये सौंदर्याची व्याख्या मात्र पूर्णपणे निराळी आहे. तिथे ज्या पुरुषाचे पोट सर्वात जास्त सुटलेलं, मोठं असतं, त्याला सर्वात देखणा आणि शक्तिशाली मानलं जातं.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *