
ज्या घरात म्हाताऱ्या माणसांचा अपमान केला जातो, त्या घरातही आर्थिक चणचण भासते, असे चाणक्य सांगतात. म्हाताऱ्या लोकांचा आशीर्वाद, त्यांचा अनुभव खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे जिथे या लोकांचा अपमान होतो, त्या घरात पैशांसंदर्भात अनेक चुकीचे निर्णय घेतले जातात आणि भविष्यात हे घर कंगाल होते.