
कोल्हापुरच्या हद्द वाढीचा मुद्दा आज विधानसभेत
आमदार चंद्रदीप नरके यांची विधानसभेत लक्षवेधी
कोल्हापुरच्या हद्द वाढीच्या मुद्यावर गेली अनेक वर्षांपासून स्थानिकांच आंदोलन सुरु आहे
कोल्हापुर महापालिका स्थापनेपासून अद्याप पर्यंत हद्द वाढ न झाल्याने शहराचा विकास होत नसल्याची अनेकांची भावना
जर हद्द वाढ केली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याची विरोध करणा-या स्थानिकांची भुमिका
त्यामुळे सरकार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता हद्द वाढ करणार की जैसे थे परिस्थिती ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष