Headlines

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2025 |गुरुवार

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2025 |गुरुवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2025 |गुरुवार


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2025 |गुरुवार 

1. मुंबईतील  2006 मधील रेल्वे साखळी  बॉम्बस्फोट प्रकरण, मुंबई हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, निर्दोष सुटका झालेले आरोपी बाहेरच राहणार, सुप्रीम कोर्टाकडून नोटीस जारी https://tinyurl.com/ezxud5az  धर्म पाहून अपील होत असेल तर हा दहशतवादाविरोधात लढा नाही, खासदार असदुद्दीन ओवेसींचं मत https://tinyurl.com/59cfxn66 
  
2. भारत आणि ब्रिटन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार,नरेंद्र मोदी आणि कीर स्टारमर यांच्याकडून स्वाक्षरी, दोन्ही देशांचा व्यापार 33 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढणार  https://tinyurl.com/25fszthr 

3. हर्षल पाटलांनी जलजीवन मिशन संदर्भात कोणतेही कंत्राट सांगलीत घेतलेलं नाही, थकबाकीमुळं जीवन संपवण्याचा प्रश्न येत नाही, सांगली जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची माहिती  https://tinyurl.com/3vruwkt9  हर्षल पाटील  यांनी सबलेट काम घेतलं असावं, त्यांच्या बिलाची कुठेच नोंद नाही, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य  https://tinyurl.com/r5duh4ku  सर्वच ठिकाणी सब कॉन्ट्रॅक्टरदारंच्या माध्यमातून कामं होतात, जबाबदारी झटकत गुलाबराव पाटलांनी आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं; हर्षल पाटील कुटुबीयांचा संताप https://tinyurl.com/2ac5thrz 

4. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी समोरासमोर बोलून निर्णय घेऊ, अजित पवारांची ग्वाही,  सरकारला भिकारी का म्हणाले याबाबतही विचारणा करणार https://tinyurl.com/y9yayhyd  एकदाच सांगतो, दम द्यायचं बंद करा, पेन ड्राईव्ह, तुमच्याकडे असणारे व्हिडिओ बाहेर काढा आणि लोकांसमोर येऊ द्या; हनीट्रॅपवरून अजित पवारांचा पवित्रा https://tinyurl.com/53td52c3 

5. आपटून आपटून मारु बोलणाऱ्या निशिकांत दुबेंना मराठी खासदारांनी पकडलं;काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड,प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांनी हिसका दाखवला https://tinyurl.com/3jkafke2  भाजप खासदार निशिकांत दुबेंना संसद भवनात मराठी महिला खासदार भिडल्या; अधिवेशन संपताच मनसेकडून मराठमोळ्या खासदारांचा सत्कार https://tinyurl.com/yvzeewvs  

6. तुमच्या या “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्यात? ये रिश्ता क्या कहलाता है? गिरीश महाजनांनी नाथाभाऊ अन् प्रफुल लोढाचा फोटोच बाहेर काढला https://tinyurl.com/mrxbrcd4  गिरीश महाजन देवेंद्र फडणवीसांचे पाय चाटतात, त्यांच्याबरोबरच्या वादामुळेच मी भाजप सोडली, खडसेंचा खळबळजनक खुलासा https://tinyurl.com/2vv6a4e7 

7. तलाठ्यांपासून ते महसूलच्या अधिकाऱ्यांना फेसॲप नोंदणी बंधनकारक, जिओ फेन्सिंगद्वारे ऑनलाईन हजेरी नोंदवावी लागणार,शासनाचा निर्णय https://tinyurl.com/59rdxcvv  सर्पमित्रांना नवी ओळख मिळणार, फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देणार, 10 लाख रुपयांचा विमा संरक्षण मिळणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस https://tinyurl.com/2s935xyb 

8. मंदिरावरुन वाद पेटला, थायलंडचा कंबोडियावर एअर स्ट्राईक, भारताच्या शेजारी भयंकर युद्ध https://tinyurl.com/y7t8mhyx  थायलंड आणि कंबोडिया यांच्यात 800 किमीच्या सीमेवरून अनेक वर्षांपासून वाद,मंदिराच्या मालकीचा वाद 118 वर्षांपासून सुरु https://tinyurl.com/mudrfryd 

9. विमान अपघाताची मालिका सुरुच; आता रशियाचं प्रवासी विमान चीनच्या सीमेवर कोसळलं; 5 मुलांसह 49 जणांनी जीव गमावला https://tinyurl.com/3h7vs3bn 

10. भारत इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीत पावसाचा व्यत्यय, मँचेस्टरमध्ये मुसळधार पाऊस, लंचपर्यंत भारताच्या 3 बाद 321 धावा, पंत- सुंदर मैदानात https://tinyurl.com/2wem63xn  पायला दुखापत,पण जिद्दीने पेटला ऋषभ पंत! भळभळती जखम घेऊन बॅटिंगसाठी मैदानात उतरला https://tinyurl.com/ye299eya 

एबीपी माझा स्पेशल 

Rummy Addiction Akola : 60-70 हजारांचा चुना, रमीचा नाद; आख्खी पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर https://www.youtube.com/watch?v=vjYLSKR0LFc 

एबीपी माझा Whatsapp Channelhttps://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w  

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *