Headlines

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 सप्टेबर 2025 | शुक्रवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 सप्टेबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 सप्टेबर 2025 | शुक्रवार


1. राज्यभरात गणेश विसर्जनाची लगबग, मुंबईत 18 हजार पोलीस, 10 हजार कॅमेरे, ड्रोनद्वारे नजर अन् पहिल्यांदाचा AI चा वापर; गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज https://tinyurl.com/2wjw2nu8  पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी 8 हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; व्हॅन, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेरे असणार, संशयितांवर ठेवणार करडी नजर https://tinyurl.com/45uc3ykj 

2. तासाभरात दोन-दोन GR निघतात, मी गप्प बसणार नाही; एबीपी माझाच्या Exclusive मुलाखतीमध्ये मराठा आरक्षण निर्णयावरुन मंत्री छगन भुजबळांचा सरकारला थेट इशारा https://tinyurl.com/44z957sw  मी अन् देवेंद्रजी सत्तेचं ताम्रपट घेऊन आलो नाही, 10 वर्षांनी दुसरं कोणी येईल तेव्हाही कागद हेच राहतील ना; मराठा आरक्षण जीआरबाबत भुजबळांनी सांगितले संभाव्य धोके https://tinyurl.com/59vh7krw 

3. लक्ष्मण हाकेंचं बारामतीत आक्रमक भाषण; म्हणाले, मंडल आयोग शरद पवार यांनी लागू केला असं कोणी म्हणलं तर त्याचं कानफाड फोडा https://tinyurl.com/3nxhnwf5  मुख्यमंत्री फार चतूर, चाणाक्ष; आरक्षणावरुन दोन्ही समाजाला खेळवण्याचे काम पद्धतशीरपणे केलंय; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा आरोप https://tinyurl.com/5998mt6h 

4. मनोज जरांगेंचं तुमच्यावर एवढं प्रेम अन् देवेंद्र फडणवीसांवर राग का?; एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्याबद्दल कोण, काय संशय व्यक्त करतं याचा विचार मी करत नाही https://tinyurl.com/4acv3zp4  हैदराबाद गॅझेटियर जीआर आणि सगळे व्यवस्थित आहे, मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणात मिळणार; मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं https://tinyurl.com/25dxzzzh 

5. सोलापुरातील महिला IPS अधिकाऱ्याला झापलं, आता व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले, बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी मी कटिबद्ध https://tinyurl.com/m947kuf4  आधी अजित पवारांनी झापलं, आता आमदार अमोल मिटकरींची UPSC कडे चौकशीची मागणी; IPS अंजली कृष्णांच्या नियुक्तीवरच सवाल https://tinyurl.com/2n5d6kkc 

6. राज्यातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा, CCMP कोर्स केलेल्या डॉक्टरांची MMC मध्ये नोंद होणार; सरकारच्या निर्णयाविरुद्ध IMA ची याचिका न्यायालयाने फेटाळली https://tinyurl.com/3sc3hxc7  लाडकी बहीणमधील अपत्रा 26 लाख लाभार्थ्यांचं स्क्रुटिनीनंतर काय होणार? आदिती तटकरेंनी म्हणाल्या, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील https://tinyurl.com/mm4vztn3 

7. जळगावमध्ये शिवसेना शिंदेगटाचा नेता रहस्यमयरित्याबेपत्ता; जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय लोटन पाटील यांचा पोलिसांकडून शोध सुरू https://tinyurl.com/mwbjb8yr DJ  मुक्तीसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता महिलेनं 7 व्या मजल्यावरुन स्वतःला झोकून दिलं; उबाठा गटाच्या जिल्हा प्रमुखासह पाच जणांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/mrx24dbk 

8. कोल्हापुरातील गणेश मंडपात खेळताना अस्वस्थ वाटलं, घरी येऊन आईच्या कुशीत विसावला; 10 वर्षाच्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू https://tinyurl.com/5rarkcjm  डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केल्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच खोकला आला अन् तरुण जिवंत झाला; नाशिकमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/ypyv76e8 

9. ईडीने ऑनलाइन बेटिंग अॅप (1xBet) च्या प्रमोशन प्रकरणात शिखर धवनला घेरलं, ऑफिसमध्ये बोलवत तब्बल 8 तास प्रश्नांची सरबत्ती, प्रकरण नेमकं आहे तरी काय? https://tinyurl.com/2s3746ps  मुंबईत ग्राहक बनून पोलीसच मॉलमध्ये आले; उल्लूची अभिनेत्री अनुष्का मोनी मोहन दास चालवायची सेक्स रॅकेट; पोलिसांकडून रंगेहात अटक https://tinyurl.com/ysu66my7 

10. नेपाळमध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम आणि X वर बंदी; सरकारच्या प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी न केल्यान मोठी कारवाई https://tinyurl.com/4459d8c9  14 पाकिस्तानी दहशतवादी घुसले, 400 किलो RDX आणि 1 कोटी लोकांच्या मृत्यूचा दावा; मुंबईला 26/11 हून मोठ्या हल्ल्याची धमकी, पोलीस अलर्ट मोडवर https://tinyurl.com/yhfhhu4d 

*एबीपी माझा स्पेशल*

गुड न्यूज, पीएफ खात्यातून पैसे काढणं सोपं होणार, 1 लाखांपर्यंत रक्कम यूपीआयद्वारे काढता येणार, EPFO 3.0 लवकरच लाँच होणार https://tinyurl.com/3fdbru56 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती अभ्यागत मंडळावर सुप्रिया सुळेंच्या ऐवजी खासदार सुनेत्रा पवारांची नियुक्ती https://tinyurl.com/275eks2s 

परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी खरेदी केली देशातील पहिली टेस्ला कार; म्हणाले, नातवाला शाळेत जाण्यासाठी मोठं गिफ्ट https://tinyurl.com/4rnz4hzd 

*एबीपी माझा Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *