
<p><strong>Maharashtra Live Updates: दिवाळी अगदी चार दिवसांवर येऊन ठेपलेली असताना परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धडकी भरलीय. हवामान विभागानं आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर,जळगाव, पुणे, सातारा, अहिल्यानगरसह 15 जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा…</strong></p>
Source link