Headlines

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार



1. पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, प्रकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं https://tinyurl.com/3rw9jdkw पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी; महसूल मुख्य सचिव विकास खारगेच्या अध्यक्षतेखाली तपास https://tinyurl.com/ymwx35rk 

2. पार्थ पवारांनी दिग्विजय पाटलांना सहीचे अधिकार दिल्याचा ठराव एबीपी माझाच्या हाती; पुण्यातील जमीन घोटाळाप्रकरणी सगळ्यात मोठी माहिती https://tinyurl.com/346pn3re  जमीन घोटाळाप्रकरणी शीतल तेजवाणी, दिग्विजय पाटलांसह 8 जण अडकले; पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही?, महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, लिहून देणारे आणि लिहून घेणारे आहेत त्यामध्ये पार्थ पवार नाहीत https://tinyurl.com/yckchm5p पार्थ पवारांनंतर अजितदादांचा दुसरा मुलगाही अडचणीत येण्याची शक्यता; जय पवार यांच्या ‘टँगो’ दारू कंपनीवरून काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचे सनसनाटी आरोप https://tinyurl.com/mwt3maa3 

3. मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल https://tinyurl.com/m8f8c5y9  अजित पवारांना कुण-कुण लागली पण कामाच्या व्यापात राहिले असेल; पार्थ पवार जमीन प्रकरणावरुन मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला https://tinyurl.com/s5f98y6x 

4. धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिलेली; अडीच कोटींची डील, भाऊबीजच्या दिवशी बैठक, मनोज जरांगेंचा धक्कादायक आरोप https://tinyurl.com/ytpw2pad  माझी अन् मनोज जरांगेंची ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करा, सीबीआय चौकशी व्हावी; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/mwj45hdv 

5. धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली आरोपींच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप https://tinyurl.com/37tjvr9z जरांगे भाऊंनी जे सांगितलं, मात्र धनंजय मुंडेंचा तोच धंदा; करुणा शर्मांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, ते कटकारस्थान रचतात https://tinyurl.com/5yfh2u8v 

6. मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी https://tinyurl.com/bd44fwtu रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन प्रवाशांच्या जीवावर बेतले; मुंबईत लोकल ट्रेनखाली चिरडल्याने दोघांचा मृत्यू, प्रशासनाकडून आंदोलकांवर कारवाई होण्याची शक्यता https://youtu.be/KG0XIXgHJ5s?si=26eE7WP6CioN6YYE 

7. अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या सांगण्यानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे पोर्टल बंद; भाजप नेते नरेंद्र पाटलांचे गंभीर आरोप https://tinyurl.com/43zw8fmz धनंजय मुंडेंनी मनोज जरांगेंना त्रास देण्याचं काम केलंही असेल, भाजप नेते नरेंद्र पाटलांचा आरोप https://tinyurl.com/2e6pnkx3 

8. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; ग्रामस्थ आक्रमक https://tinyurl.com/u36cdnzj मुंबईतील पॉश सोसायटीत 27 वर्षीय मोलकरणीने गळफास घेऊन जीवन संपवलं; पोलीस तपासात समोर आलं कारण, चोरीचा संशय घेतल्याने होता तणाव https://tinyurl.com/3yus248u 

9. अभिनेत्री कतरिना कैफ 42 व्या वर्षी बनली आई, विक्की कौशलच्या घरी आला चिमुकला पाहुणा, अभिनेता म्हणाला, आमच्या आनंदाचं आगमन झालंय https://tinyurl.com/bdef85ad अमिताभ बच्चन यांची बिग डील, रातोरात कमावला कोट्यवधींचा नफा; मुंबईतील दोन जुने लग्झरी फ्लॅट्स विकले https://tinyurl.com/mtwedyjp    

10. हाँगकाँग सिक्सेस स्पर्धा: पाऊस आला अन् सामना फिरला; भारताने पाकिस्तानला पुन्हा लोळवलं, 2 धावांनी मिळवला विजय https://tinyurl.com/57s5h4x7 4 लाख रुपये पुरत नाहीय, हसीन जहाँकडून मोहम्मद शमीकडे पोटगीची रक्कम वाढण्याची मागणी https://tinyurl.com/43uw43bw 

*एबीपी माझा स्पेशल*

1 टक्के मालकी असलेल्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा, 99 टक्के मालकी असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा नाही; कोण आहे दिग्विजय पाटील? https://tinyurl.com/2f8cxnya 

पुण्यातील जमीन गैरव्यवहारातील मोठा मासा; पार्थ पवारांना जमीन विकणारी शीतल तेजवानी कोण? https://tinyurl.com/3eyj6hj2

*एबीपी माझा Whatsapp Channelhttps://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *