Mumbai Mahim Khadi News : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 19 वर्षीय तरुणीने माहिमच्या खाडीत उडी ( Mahim Khadi) मारल्याची घटना घडली आहे. उडी मरण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, तिला वाचवण्यासाठी तिच्या मित्रानं देखील खाडीत उडी घेतली आहे. या घटनेनंतर अग्निशामक दलाच्या मदतीने शोधकार्य सुरु झाले आहे.
तरुणीने माहिमच्या खाडीत नेमकी का उडी घेतली? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही
माहिमच्या खाडीत एका 19 वर्षीतय तरुणाने उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिला वाचवण्यासाठी तिच्या मित्राने देखील खाडीत उडी घेतली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय? या तरुणीने माहिमच्या खाडीत नेमकी का उडी घेतली? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यान, या घटनेनंतर लगेच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. माहिमच्या खाडीत उडी घेतलेल्या तरुणीचे शोधकार्य सुरु करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
Mumbai Rain Updates : मुंबईतील मिठी नदीत दोन तरूण बुडाले, एकाचा मृत्यू, एकाचा शोध सुरु
आणखी वाचा