नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी विभागातील काही टेक्निकल पदाना कुशल वर्गवारी मध्ये समाविष्ट करण्यासाठी दि.23/05/2022 रोजी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन ने पत्रव्यवहार केला होता.
सदर विषयची दखल घेऊन मा. शहर अभियंता संजय देसाई साहेब यांनी सर्व विभागातील टेक्निकल पदाना (उदा. प्लंबर, फिटर,पर्यवेक्षक,मीटर रीडर, पंप ऑपरेटर, वायरमन, वाहन चालक,कॉम्प्युटर ऑपरेटर इ.) शासन निर्णयानुसार कुशल वर्गवारी समाविष्ट करण्यासाठी सर्व विभागाना तांत्रिक मंजुरी साठी फाईल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच या पदाना कुशल वर्गवारीनुसार वेतन मिळेल