
आजची जेन झी पिढी ही कामाच्या बाबतीत फारच तरबेज आहे. आपल्यापेत्रा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे, असे अगोदरच्या पिढीला सांगितले जायचे. त्यामुळे जेन झीच्या अगोदरची पिढी वयाने मोठ्या असलेल्यांचा आदर करते. परंतु जेन झीमधील तरुणांना व्यक्तीला आदर हा वयानुसार नव्हे तर त्याच्या कामानुसार मिळायला हवा, असे वाटते.