
माधुरी दीक्षित, तृप्ति डिमरीचा कॉमेडी थ्रिलर मां-बहन, सैफ अली खान आणि रसिका दुग्गलची कर्तव्य, राजकुमार राव आणि सान्या मल्होत्राची टोस्टर सुद्धा याचवर्षी रिलीज होईल. त्या शिवाय सनी देओल आणि अक्षय खन्ना स्टारर फिल्म इक्का, तापसी पन्नूची फिल्म गांधारी, कोंकणा सेन शर्माची फिल्म अक्यूस्ड सुद्धा याचवर्षी येईल.