
अलीकडेच एका मराठी पॉडकास्टमध्ये गौतमी पाटील सहभागी झाली होती. यावेळी तिला थेट प्रश्न विचारण्यात आला की, ‘आम्ही ऐकलंय की राधा पाटीलचं तुझ्यावर खूप प्रेम आहे?’ यावर गौतमीने हसत पण अत्यंत शांतपणे उत्तर दिलं. ती म्हणाली, ‘हो, खूपच जास्त प्रेम आहे तिचं माझ्यावर! असू दे… चांगली गोष्ट आहे.