
राखी सावंत ही कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते, आता ती पु्न्हा एकदा बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राखी सावंतच्या रुपात बिग बॉसमध्ये पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे, त्यामुळे या शोबाबत आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राखी या शोमध्ये काय धमाल करणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.